hotel shrimant peshwai darbar
About Us
Company Name |
: hotel shrimant peshwai darbar |
हॉटेल श्रीमंत पेशवाई दरबारचा प्रवास हा १० मे २०२२ रोजी सुरू झाला श्रीमंत पेशवाई दरबार हे नाव देण्यामागील उद्दीष्ट असे होते की दुसरे कोणाचे प्रसिद्ध नाव न वापरणे आणि महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीला उजागर करणे हे आहे, श्रीमंत याचा अर्थ असा ची खवय्यांसाठी वेगवेगळे पदार्थ स्वाद देने काही लोक आर्थिक श्रीमंत असतात तसेच महाराष्ट्र राज्य खाद्य संस्कृती आणि आर्थिक दृष्टीने संपन्न आहे म्हणून श्रीमंत शब्द, पेशवाई या मागील अर्थ असा आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करण्यात केला संघर्ष आणि तो तसाच पुढे चालू ठेवणाचे काम पेशव्यानि केले अफगाणिस्तान मधील आटोक किल्ल्यावर भगवा फडकीवला त्याच शौर्य मधून प्रेरणा घेऊन संपूर्ण देशातिल राज्यात मराठी खाद्य संस्कृती घेऊन जायचे उद्धिष्ट आहे तसेच देशातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी छोटासा खारीचा वाटा,दरबार या चा अर्थ या सोपा आहे पूर्वी राजे महाराजे,मंत्री गण एक महत्त्वाच्या ठिकाणी जमा होऊन काही निर्णय घेत असे किंवा लोकं राजा ला भेटायला जमत असे सर्व एक ठिकाणी जमा होत त्याला दरबार बोलतात तसेच खवय्यांसाठी जेथे स्वाधिष्ट पदार्थांची स्वाद चाखायला मिळतो त्या सर्व खवय्यांसाठी हॉटेल श्रीमंत पेशवाई दरबार
जय हिंद जय महाराष्ट्र
Services
Veg Special Thali
3 Bhaji, sweets,jira rise,2 Roti
Peshwai Thali Misal
2 butter pav,1water bottle,1butter milk,sweets,misal etc
Pav Bhaji
2 butter pav,bhaji kanda etc
Non Veg Special Thali
rasa, 2 bhakri, bhurji, sweet's,jira rise,sukhaa, dahi
Chikan Lolipop
8 lolipop,shejwan chatni