about us
महामुनी ज्वेलर्स
* निरा येथील नावाजलेले उत्कृष्ट ज्वेलरी शोरूम.*
* महामुनी ज्वेलर्स* शिवाजी चौक, बारामती रोड,
ग्रामपंचायत समोर ,निरा
आमच्या कडे बी आय एस हॉलमार्क प्रमाणित दागिने उपलब्ध आहेत किंवा ऑर्डर प्रमाणे करून दिले जातात. तीन पिढ्यांचा वारसा असलेले हे शोरूम १९४० पासून निरा शहरातील एक नामांकित शोरुम म्हणून प्रसिद्ध आहे . मुला मुलींच्या बारशापासून ते लग्नापर्यंत लागणाऱ्या कलकत्ता, टेम्पल ,अँटिक, कास्टिंग दागिन्यांच्या आकर्षक डिझाईन साठी प्रसिध्द आहे
तुमच्या खरेदीसाठी गुगल पे, , चेक , NEFT , RTGS ONLINE तसेच रोख पेमेंट स्विकारले जाते